खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी

सुकेश चंद्रशेखर आणि नोराचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची देखील माहिती आहे.

सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi) ची चौकशी होणार आहे. नोरा फतेहीला ईडीने नो

नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली
‘फिफा वर्ल्ड कप’ मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, 
‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…

सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi) ची चौकशी होणार आहे. नोरा फतेहीला ईडीने नोटीस बजावली असून चौकशीसाठी  ईडीच्या कार्यालयात दाखल व्हावे लागणार आहे. याचप्रकरणी काल दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस  हिची चौकशी केली. जॅकलिनप्रमाणेच नोराचेही याप्रकरणात पाय खोलात असल्याची चर्चा आहे. सुकेश चंद्रशेखर आणि नोराचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची देखील माहिती आहे.

COMMENTS