पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात

अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला

पुणे प्रतिनिधी -  पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आणि आ

दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
तळेगाव ढमढेरेजवळील अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी –  पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आणि आई एकत्र दुचाकीवर जात होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातातून मुलगा मयूर निवृत्ती भोर   अगदी थोडक्यात बचावला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठा वाहतूक कोंडी झाली होती. शारदा निवृत्ती भोर असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. आईच्या जागीच झालेल्या मृत्यूने मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर भोर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय.

COMMENTS