क्राईम…थ्रिलर…सस्पेन्स…

Homeताज्या बातम्यामनोरंजन

क्राईम…थ्रिलर…सस्पेन्स…

अक्षय कुमारचा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार सिनेमा OTTवर

 बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) एका वर्षात अनेक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘कठ्ठपुतली’ आज ओटीटी प्लॅटफॅार्मवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे अक्षयने २० दिवसांत या सिनेमाचे शूटिंग केले आहे. क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

अक्षय कुमार केदारनाथ बाबाच्या चरणी
अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व
अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर ‘या’ तारखेला होणार रिलीज…

COMMENTS