विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस

Homeताज्या बातम्यामनोरंजन

विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस

या जमिनीवर विरुष्का फार्महाऊस बांधणार आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी

चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट
अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच

अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी घेतलेली नवीन प्रॉपर्टी.  विराट-अनुष्काने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर अलिबागमध्ये आठ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर विरुष्का फार्महाऊस बांधणार आहेत. या फार्महाऊसची किंमत तब्बल 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

COMMENTS