काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

बोरिवली पश्चिम येथे साईबाबा नगर मधील घटना

बोरिवली प्रतिनिधी- मुंबई बोरिवली पश्चिम येथे काही सेकंद मध्येच चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिम येथे साईबाबा नगर मधील ही घटना आहे. कोसळलेल्या इमारती मध्ये काही जण जखमी झाल्याची देखील बातमी समोर येत आहे. तसेच अद्याप कोणती जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही आहे. बचाव पथक कडून इमारती मधील अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.

osmanabad : रत्नापुर गावामध्ये रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल.. (Video)
घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी
पर्‍हाटी जाळल्यास 5 ते 30 हजारापर्यंत दंड

COMMENTS