अभिनेत्री अपूर्वा नेमाळकरचा श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास लूक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री अपूर्वा नेमाळकरचा श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खास लूक

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाचा अवताराचा खास लूक तयार केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर(Apoorva Nemalkar) सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या अपूर्वाने नेमाळकर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाचा अवताराचा खास लूक तयार केला आहे. या लूकमधील हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल आहे. 

प्रवरेच्या विद्यार्थ्याचे यश एव्हरेस्टच्या उंचीसारखे
Jalgaon : टपरीवाल्याला विचारलं तरी तो सांगेल महाविकास आघाडीला टार्गेट केल जातंय- रोहित पवार
उत्तरप्रदेशात आयएसआयच्या हस्तकाला अटक

COMMENTS