राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर.

Homeताज्या बातम्यादेश

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर.

राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.

 प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांची वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. बुधवारी 10 ऑगस्ट ला सकाळी व्यायाम करत असताना ते

पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं
देशभरात 70 लाख सिमकार्ड केले ब्लॉक
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

 प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांची वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. बुधवारी 10 ऑगस्ट ला सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर पडले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. त्यांना एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबानं शुक्रवारी एक इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.

COMMENTS