बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले.

3 जण अद्याप बेपत्ता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

अमरावती  प्रतिनिधी- अमरावती(Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर(Nandgaon Khandeshwar) तालुक्यात बेबळा नदीत(Bebala river) ट्रॅक्टरसह 5 जण वाहून ग

पतीने केली पत्नीची हत्या
अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

अमरावती  प्रतिनिधी- अमरावती(Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर(Nandgaon Khandeshwar) तालुक्यात बेबळा नदीत(Bebala river) ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले. 2 जण वाचले 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुलावरून पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर घालणे जीवावर बेतले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण(Jawara Molvan) दरम्यानची घटना आहे. अक्षय रामटेके(Akshay Ramteke) आणि नारायण परतीकी(Narayan Parthiki)  या दोघांना बाहेर काढण्यात आल्या. सुरेंद्र डोंगरे , शेषराव चावके व मारोती चावके या तिघांचा शोध सुरु आहे अशी माहिती तलाठी राठोड यांनी दिली.

COMMENTS