जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला ‘रा रक्कम्मा’ लूक.

Homeताज्या बातम्या

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केला ‘रा रक्कम्मा’ लूक.

फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन नुकतीच 'विक्रांत रोना'(Vikrant Rona) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जॅकलीन क

कुरघोडी करणार्‍या चीनला खडसावले
ओझर खेड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न 
वडाच्या झाडाचे खोड लावुन झाडे जगवणारा अवलीया-अ‍ॅड.दिनकर सपाटे

जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन नुकतीच ‘विक्रांत रोना'(Vikrant Rona) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जॅकलीन कन्नड अभिनेता कीचा सुदीप सोबत दिसली होती. जॅकलीन फर्नांडिस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. जॅकलिनने नुकतेच तिच्या देसी लूकचे फोटो शेअर केले आहेत. विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलीनने कॅमिओ केला होता.विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसचा आयटम नंबर ‘रा रा रक्कम्मा’ देखील पाहायला मिळत आहे. या गाण्यातून जॅकलिनने तिचा किलर लूक शेअर केला आहे.

COMMENTS