अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा रोमँटिक फोटो व्हायरल.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा रोमँटिक फोटो व्हायरल.

अथियाने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी(Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा(Rahul) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रोमँटिक फोटो चाहत्यांनाही खूप आवडताना दिसतोयं. अथियाने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत
अशोक कोळेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
वंचितचे मराठवाडाचे महासचिव रमेश गायकवाड यांचा अशोक हिंगे सदिच्छा भेट व सत्कार

COMMENTS