नवस फेडण्यासाठी चक्क भाविक चालतात विस्तवावरून.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवस फेडण्यासाठी चक्क भाविक चालतात विस्तवावरून.

हनुमान टाकळी गावातील घटना.

अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगरचा(Ahmednagar) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हनुमान टाकळी(Hanuman Takli) या गावात सध्या यात्रा सुरु आहे,

रयतचा गुणात्मक विकास वाखाणण्याजोगा : आमदार रोहित पवार
स्वनिर्मित पाऊलवाट नशीब बदलवते ःसुप्रिया कर्णिक
सोनईच्या डॉ. भुषण बिबवे यांचा गौरव

अहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगरचा(Ahmednagar) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हनुमान टाकळी(Hanuman Takli) या गावात सध्या यात्रा सुरु आहे, या यात्रेतलाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या यात्रेत हनुमानाला केलेला नवस फेडण्यासाठी एक अनोखी प्रथा आहे. नवस फेडण्यासाठी भाविक विस्तवावरून चालत जातात. हनुमान मंदिरात एक चर खोदला जातो आणि त्या चरीत विस्तव तयार केला जातो. त्या विस्तवावरून भाविक चालत जातात आणि नवस फेडतात. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 

COMMENTS