निर्भया पथकाच्या पोलिसावर चाकूने हल्ला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्भया पथकाच्या पोलिसावर चाकूने हल्ला.

घटनेत एक पोलिस जखमी दोन्ही हल्लेखोर तरूणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी- सातारा(Satara) जिल्ह्यातील कोरेगाव(Koregaon) शहरामध्ये हुल्लडबाज तरूणांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. कोरेगाव येथे तरूणांच्यात गोंधळ सुरू असताना अटकाव केल्याने थेट निर्भया पथकांच्या पोलिसां(Nirbhaya squad police)वर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक पोलिस जखमी झाला असून एकाला धक्काबुक्की करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही हल्लेखोर तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सलमान खानच्या ‘या’ जवळच्या मैत्रिणीचे निधन
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या
महिनाभरात तीन बस आगीच्या भक्ष्यस्थानी

COMMENTS