संजय राऊत तुमची बेसूर पिपाणी बंद करा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत तुमची बेसूर पिपाणी बंद करा.

महाराष्ट्रातील जनता तुमच्या या बेसूर पिपाणीला कंटाळली.

बुलढाणा प्रतिनिधी-  संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीची चिंता करू नये. राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे, आणि करत र

अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई
सुरक्षा सोडून येऊन दाखवा, शिंदेगटाच्या गोगावलेंची राऊतांना थेट धमकी
Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?

बुलढाणा प्रतिनिधी-  संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीची चिंता करू नये. राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे, आणि करत राहणार.. त्यामुळे तुम्ही आमची चिंता करू नका. तुम्ही तुमची चिंता करा.. तुमचे उद्या काय होईल. याबाबतीत विचार करा असे भाजपा प्रवक्ते विनोद वाघ(BJP spokesperson Vinod Wagh) म्हणाले. तसेच आमचे आम्ही सक्षम आहोत.  तुमची रोज बेसूर वाजणारी पिपाणी ती अगोदर बंद करा. महाराष्ट्रातील जनता तुमच्या या बेसूर पिपाणीला कंटाळलेली आहे. तीच ती पिपाणी रोज रोज वाजवू नका असे हि ते म्हणाले.

COMMENTS