संततधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संततधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

प्रशासनाकडूनन नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

वर्धा प्रतिनिधी -  हिंगणघाट(Hinganghat) तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने थैमान घातल्याने सकाळपासून नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्याला पू

मुंबईतील नेकेड बाय नायकाच्या शॉपचे उद्घाटन
वेळीच आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलने करु
महाविकास आघाडी वतीने संगमनेरात भव्य मशाल रॅली

वर्धा प्रतिनिधी –  हिंगणघाट(Hinganghat) तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने थैमान घातल्याने सकाळपासून नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्याला पूर आला आहे. अश्यातच वणा नदी(River) ने सुद्धा रौद्र रूप धारण केले आहे. हिंगणघाट येथील स्मशानघाट(Cemetery) येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी गर्दी करत सेल्फी काढण्यास झुंबड उडवली याची दखल घेत हिंगणघाट  प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नदी लगत असलेले दाभा गावातील नागरिकांना पूर परिस्थितीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .

COMMENTS