Homeताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे घरावर कोसळली दरड.

मुसळधार पावसामुळे घरावर कोसळली दरड

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्री पासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी 7 च्या दरम्या

उसाचा ट्रॅक्टर गोपूजच्या पुलावरून कोसळला
महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शरद पवारांचे संशयास्पद राजकारण!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्री पासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी 7 च्या दरम्यान घाटकोपरच्या पंचशील नगर(Panchsheel Nagar) येथील एका घरावर मोठी झाडे उमलून दरड कोसळल्याची घटना घडली आहे . सुदैवाने जीवितहानी झाली नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरु केली आहे.

COMMENTS