Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काय झाडी, काय डोंगर….. अजित पवारांकडून शहाजीबापूंची मिमिक्री

अजित पवारांकडून शहाजीबापूंची मिमिक्री

सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawer) यांनी शहाजीबापूं(Shahajibapu) ची मिमिक्री केली. ते म्हणाले, बापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, काय हॉटेल, ओक्के ओक्के…. बापू आपण एकत्र निवडून आलो. आपण एकत्र काम केलं. यात काही गोंजरुन जायंच कारण नाही. ही मोठी लोकं कधी एकत्र येतील कळायचं नाही आणि तुम्ही रहायचात मागं.. .असे हि ते म्हणाले.

बंद गाळ्यामध्ये आढलेल्या मानवी अवयवांचा व्हिडिओ समोर |
एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  
एमएसपीमधील वाढ तुटपुंजी ः डॉ. अजित नवले

COMMENTS