Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : प्रशासकिय कामकाजाचा आठवड्यातील पहिला दिवस असून जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामकाजाला सुरवात होत असताना कार्यालयाच्‍या आवारात खळबळजनक प्रका

काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा
…तर, लोक म्हणतात तो देवेंद्रवासी झाला  
‘वो तेरे प्यार का गम…’

बीड : प्रशासकिय कामकाजाचा आठवड्यातील पहिला दिवस असून जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामकाजाला सुरवात होत असताना कार्यालयाच्‍या आवारात खळबळजनक प्रकार घडला . हा प्रकार बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला असून एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार समाधान शिवाजी धिवार(Samadhan Shivaji Dhiwar)असे त्या तरुणाचे नाव असून तो केज(Cage) तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर समाधान याने नेमके विषारी औषध प्राशन का केले ? हे मात्र समजू शकले नाही.

COMMENTS