HomeUncategorized

गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर युवकाचे विषप्राशन

सातारा / प्रतिनिधी : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातार्‍यातील निवास स्थानासमोर सोमवारी दुपारी पाच ते सहाजणांनी अचानक गोंधळ घातला. य

माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक
महापर्यटन उत्सवात मॉर्निंग रागाज, सायक्लोथॉन, फन रन मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

सातारा / प्रतिनिधी : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातार्‍यातील निवास स्थानासमोर सोमवारी दुपारी पाच ते सहाजणांनी अचानक गोंधळ घातला. या घटनेने पोवई नाक्यावर खळबळ उडाली. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विष प्राशन करणार्‍याला उपचारासाठी सिव्हिल मध्ये दाखल केले.
परिसरात गोंधळ घालणार्‍यांना पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. प्राथमिक माहितीनुसार पारधी समाजातील संबधित हे लोक असून नेमका गोंधळ कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS