तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार-राजेश टोपे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार-राजेश टोपे (Video)

तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असून ईतर प्रश्नही मार्गी लावणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तृतीयपंथीया

लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी !
सरकार असावी तर शिंदे सरकार सारखी असावी -सदाभाऊ खोत.
वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार ः उद्योगमंत्री सामंत

तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असून ईतर प्रश्नही मार्गी लावणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तृतीयपंथीयांना दिलं आहे.आज जालन्यातील गांधी चमन भागातील जिल्हा रुग्णालयात राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण करण्यात आलं. यावेळी टोपे यांनी तृतीय पंथीयांच्या शिक्षण,आरोग्य आणि ईतर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं आहे .तृतीयपंथीयांना समाजात योग्य वागणूक मिळत नाही.हे चुकीचं असून त्यांच्या स्मशानभूमीचा ,राहण्याचा प्रश्न देखील सोडवणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.

COMMENTS