छगन भुजबळांनी फटाके विक्रीवरील बंदी उठवली | Nashik

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळांनी फटाके विक्रीवरील बंदी उठवली | Nashik

नाशिक जिल्ह्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हवेत प्रदूषण वाढते म्हणून फटाका विक्री वर बंदी आणली होती. त्यामुळे फटाके विक्रेते अस्वस्थ झाले होते .नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आयुक्तांशी संपर्क साधून फटाके विक्री वरची बंदी उठवल्याने फटाके विक्रेत्यांनी आनंद उत्सव साजरा केला.

Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)
सामान्य माणूस जिंकला..बेरकी राजकारण हरले!
nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

COMMENTS