उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परांडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी संचलित श्रीमान राम भाई शहा रक्तपेढी बार्शी य

Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24
Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)
Osmanabad : शेतकरी वर्गांना देण्यात आली कायद्याविषयी माहिती (Video)

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परांडा येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी संचलित श्रीमान राम भाई शहा रक्तपेढी बार्शी यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
    रक्तदान शिबिराचे उद्घाटन येथील पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फुले-आंबेडकर  विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे ,उस्मानाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडी महासचिव धनंजय सोनटक्के यांच्यासह   पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .. या शिबिरांमध्ये एकूण  ५१ दात्याने रक्तदान केले.
यावेळी इंडियन सोसायटी संचलित श्री राम भाई शहा रक्तपेढी बार्शी येथील राहुल मस्के, सुधीर सुमन, सचिन मांजरे, बापू ननवरे ,अर्जुन दळवी यांनी सहकार्य केले

COMMENTS