Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)

Homeबीड

Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)

माजलगाव  येथील सद्गुरु श्री मिस्कीनस्वामी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य यांनी मठाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम समाजाच्या धा

तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या, मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो
Beed : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन ! (Video)
बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

माजलगाव  येथील सद्गुरु श्री मिस्कीनस्वामी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य यांनी मठाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम समाजाच्या धार्मिक आणि अध्यात्मिक साक्षरतेवर आपले लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग असेलेल्या श्री रुद्र प्रशिक्षण पाठशाळा मठामध्ये सुरु केली आहे. दररोज सुमारे तीन तास चालणाऱ्या या रुद्र प्राशक्षण पाठशाळेस प्रचंड प्रतिसाद मिळाला असून समाजातील महिला आणि मुलं मोठ्या संख्येने या कडे आकर्षिले गेले आहेत.  पाठशाळेत रुद्र प्रशिक्षण दिले जात असल्याने समाजातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. समाजातील लहान मुलंपासून वृद्धांपर्यंत सर्व घटक धार्मिक आणि अध्यात्मिक साक्षर झाले पाहिजेत. त्याशिवाय समाजाची श्रध्दास्थाने संस्कृतीसंपन्न होणार नाहीत. म्हणून पढिरुढ झाल्यानंतर सर्वप्रथम धार्मिक आणि अध्यात्मिक साक्षरता हा  आपण हाताळत आहोत असे श्रीगुरु चंद्रशेखर शिवाचार्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

COMMENTS