Osmanabad : वाशीत वृद्ध महिला बेपत्ता…पोलिसांची शोधमोहीम सुरु (Video)

Homeव्हिडीओ

Osmanabad : वाशीत वृद्ध महिला बेपत्ता…पोलिसांची शोधमोहीम सुरु (Video)

फक्राबाद येथील एक वृद्ध महिला आज पहाटे पासून बेपत्ता   स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य सुरु  वाशी तालुक्यातील फक्राबा

दैनिक अल्हीलाल समूहाचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा 9 मे रोजीऑल इंडिया मुशायरा आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार
पिंपरी महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी ’गोड’
ठाकरे गटाचे पाच आमदार संपर्कात :उदय सांमतांचा गौप्यस्फोट

फक्राबाद येथील एक वृद्ध महिला आज पहाटे पासून बेपत्ता  

स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य सुरु 

वाशी तालुक्यातील फक्राबाद येथून एक वृद्ध महिला आज पहाटे पासून बेपत्ता झाली आहे.महिलेच्या कुटुंबाने  सगळीकडे शोधाशोध केली . मात्र ती  महिला सापडली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की,पदमीनबाई ज्ञानोबा राख राहणार फक्राबाद वय 70 वर्ष ही महिला आज पहाटेपासून गायब आहे. कुटुंबानी  व  गावकर्‍यांनी ती मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला आहे . स्थानिक पोलिस प्रशासन, तलाठी गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य चालू आहे. मात्र अद्याप शोध लागलेला नाही. तरी ती महिला कोणाला दिसल्यास वाशी पोलीस ठाणे येथे  संपर्क करावा असे आवाहन वाशी पोलिस ठाणे यांनी केले आहे.

COMMENTS