Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान

येवला तालुक्यातील अंदरसुल  गावामध्ये धर्मवीर संभाजीराजे व्यायामशाळा या मंडळाच्यावतीने मुस्लिम जोडप्यांना बोलून गणपतीची महाआरती देण्याचा मान मुस्लिम बांधवांना मिळाला आहे .  या अंदरसुल गावात हिंदू मुस्लिम एकोप्याचे   दर्शन  घडले . या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा अंदरसुल गावचे उपसरपंच झुंजारराव देशमुख त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे येवल्याचे LOK NEWS 24 चे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी पाहूयात 

महसूल अधिकाऱ्यांनी देव मामलेदारांसारखे काम करावे -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
पुणे, नाशिकमध्ये परीक्षा केंद्रावर गोंधळ (Video)
छगन भुजबळांनी फटाके विक्रीवरील बंदी उठवली | Nashik

COMMENTS