Homeताज्या बातम्या

 रमेश तुपे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रमेश बाबासाहेब तुपे (वय -32) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन भाऊ आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबासाहेब तुपे यांचे ते बंधू होते.

बालमटाकळी येथे वडाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी; पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी मनोभावे श्रद्धापूर्वक केले व्रत। लोकमंथन News२४
रस्त्याच्या कामासाठी खंडणीची मागणी
अशोक खरात प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचे नवे वळण; शेकडो खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल संशयाच्या भोवर्‍यात

COMMENTS