Homeताज्या बातम्या

शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालका

दुर्दैवी! दोन शिक्षिकेंचा एकाचवेळी अपघाती मृत्यू | LOKNews24
मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 
कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ
Shirur Child Drowns in Farm Pond After Mobile Song Stops


पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड जिल्ह्यातील मोहापूर गावचे रहिवासी असलेले हे दाम्पत्य इनामगावातील नांदेमळा येथे राहते.

COMMENTS