‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके हे ६ जून २०२६ रोजी अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी जंतर-मंतर येथे समर्थकांसह आंदोलनाला सुरवात केली आहे. NEET, CBSE, CUET आणि SSC परीक्षांमधील पेपरफुटी व कथित घोटाळ्यांचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे

COMMENTS