विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताप्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जून 8 जून 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जार
विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जून 8 जून 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 1 दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS