Homeताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झालेली गळाभेट..

समृद्धी महामार्गावर शिवसेना (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची अचानक झालेली भेट आणि गळाभेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत आणि महायुतीतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर या दोन परस्परविरोधी नेत्यांचे एकत्र येणे अनेक राजकीय तर्कवितर्कांना जन्म देत आहे.

चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी; ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी; काँगे्रस देणार उमेदवार
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी

COMMENTS