Homeताज्या बातम्या

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला! विधानपरिषदेसाठी भाजपची ‘११ शिलेदारांची’ घोषणा । लोकमंथन News२४

विधानपरिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून ‘११-४-२’ चा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला आहे。यानुसार सर्वाधिक जागांवर ताकद असलेल्या भाजपने ११ जागांवर स्वतः लढण्याची घोषणा केली आहे。तर उर्वरित जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार आहे

डक दाम्पत्याच्या भाजपप्रवेशाचा गाजावाजा नेमका कुणासाठी?महायुतीत नवा संघर्ष पेटणार? नांदेड उत्तरवर भाजपची पुन्हा नजर
‘महायुतीत बॉस कोण’ फडणवीसांनी गेम कसा फिरवला शिंदेंची प्रतिष्ठा आणि दिल्लीत लागलेला ब्रेक
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान

COMMENTS