Homeव्हिडीओ

मुंबई-अहमदाबाद हायवेवर नववधूच्या घराबाहेरच वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जखमी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

अल्पवयीन मुलीस गर्भपातास भाग पडणाऱ्या प्रियकरासह डॉक्टराला अटक | LOKNews24
चक्क पोटच्या चिमुकल्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोडून पळाला बाप I LOKNews24
बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली ! l LOKNews24

COMMENTS