Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा पोस्टर हटवल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले!

https://www.youtube.com/watch?v=kLpRRGKJAPs बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (धीरेंद्र कृष्ण शास्त्री) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केल

देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल
डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद ; राहात्यातील घटना 
जयंतीच्या उत्सवाला गालबोट; चंद्रपुरात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या!


बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (धीरेंद्र कृष्ण शास्त्री) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
नागपूर येथील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमांच्या पोस्टरवर काळे फासणे किंवा ते फाडण्याच्या घटना घडल्या. बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पोस्टर पायदळी तुडवून निषेध नोंदवला.

COMMENTS