गेवराई : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 एप्रिल रोजी हॉटेल हिना बीड येथे पार पडलेल्या

गेवराई : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 एप्रिल रोजी हॉटेल हिना बीड येथे पार पडलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील असंख्य युवकांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्यास संबोधित करताना संजय भैय्या सोनवणे म्हणाले की जोपर्यंत माझा बहुजन समाज व अल्पसंख्यांक समाज सक्षम होत नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहणार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही माजी व माझ्या पक्षाची प्रमुख भूमिका असेल या पक्ष प्रवेश सोहळ्यात अनेक पदाधिकार्यांची पक्षप्रमुख यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे 1) अरुणराव खेमाडे बीड तालुकाध्यक्ष. 2) भगवानराव वैद्य महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख. 3) दीपक साहेबराव तांगडे बीड शहराध्यक्ष. 4) खाजाभाई शेख गेवराई शहर प्रसिद्ध प्रमुख.5) वाहेद अल्लाउद्दीन शेख माजलगाव तालुका अध्यक्ष. 6) शेख मूईन मुन्सी. माजलगाव तालुका उपाध्यक्ष. 7) अन्सार शेख तय्यब नगर वार्ड अध्यक्ष गेवराई. 8) निहाल मोमीन .मोमीन पुरा वार्ड अध्यक्ष गेवराई.9) सरताज शेख कुर्बो गल्ली वार्ड अध्यक्ष गेवराई इत्यादी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे. बीड जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड. उपाध्यक्ष दत्तात्रय सौंदरमल. परभणी जिल्हाध्यक्ष माधव हत्तीअबिंरे. सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जयवंत ननावरे.पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अमोल लोखंडे. संभाजीनगर शहर संघटक रतन जाधव. पालम तालुका अध्यक्ष. वाजिद सय्यद .पंकज खोतकर . कृष्णा प्रधान. सरपंच विलास माने अविनाश सोनकांबळे . इत्यादी पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाल

COMMENTS