Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भेंडवळची घट मांडणी: यंदा कापूस अन् ज्वारीला सोन्याचे दिवस; तर राजा कायम राहील मात्र तणावात

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ३५० वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक घटमांडणीतून यंदा (२०२६) कृषी व राजकीय भाकीत वर्तवण्यात आले आहे. यानुसार, कापूस आणि ज्वारीचे उत्पादन बंपर होईल, तर देशातील विद्यमान सत्ताधारी (राजा) कायम राहणार असले तरी, राजकीय व संरक्षण क्षेत्रात तणाव राहील.

लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
अक्षय तृतीयेनिमित्त सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा; 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे वाटप
भेंडवळच्या भविष्यावरून अंनिसचे खुले आव्हान;श्याम मानव यांनी जाहीर केले 80 लाखांचे बक्षीस

COMMENTS