बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण राज्याचे लक्ष पुन्हा एकदा या मतदारसंघाकडे लागले आहे. उमेदवारी आणि पक्षांतर्गत समीकरणांमुळे आता मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक हालचालीमुळे निवडणुकीचे चित्र बदलत असून, विजयासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. बारामतीचा हा ‘पेच’ नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

COMMENTS