Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकच्या ढोंगी बाबाच्या झोळीत कोट्यवधींचे दान; अशोक खरातच्या ट्रस्टच्या मालमत्तेत झालेली प्रचंड वाढ

अशोक खरात यांच्या ट्रस्टच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांत तब्बल ७ हजार ४०० टक्क्यांची प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०१७ मध्ये तोट्यात असलेल्या त्यांच्या संस्थानाने हजारो कोटींचे काळे साम्राज्य उभारल्याचा आरोप असून, या मालमत्तेच्या वाढीबाबत चौकशी सुरू आहे.

आ.संदिप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावामतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या केल्या संबंधितांना सुचना
वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; 1000 टोचालकांना गणवेश भेट !
लोकशाहीला जिवंत ठेवण्यास संविधानाचे रक्षण गरजेचे : आ. पृथ्वीराज चव्हाण

COMMENTS