शेवगाव : शेवगाव सायकल असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव ते काळेगांव व परत शेवगाव अशी पंचवीस किलोमीटर सायकल राईटचे आयोजन करण्यात आले होते. हाँटेलमध्ये कल्पतरू फलकेवाडी फाटा या गुणवंत महिलाच्या सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.साधना दारकुंडे होत्या. यावेळी शेवगाव येथील प्रथम एस.आर डॉ.स्मिता प्रदीप उगले, डॉ.शिल्पा कृष्णा देहाडराय,नितीशा लक्ष्मण बिटाळ, डॉ.जान्हवी बिटाळ, स्मिता नानासाहेब देशपांडे,यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी सविता जाधव, सुनंदा विनोद ठाणगे, वैशाली ज्ञानेश्वर बडे,अर्चना वल्लभ लोहिया, रोहिणी प्रदीप बोडके,ज्योती वसंतराव सुरवसे, माधुरी सुपेकर या महिलांची उपस्थिती होती. शेवगांव सायकल असोसिएशनचे पंचवीस सायक्लिस्ट महिलादिन विशेष राईट मध्ये सहभागी झाले. सूत्रसंचालन कैलास जाधव व सविता लोंढे यांनी केले. आभार निलेश केवळ यांनी मानले. प्रास्तविक डॉ.शिल्पा देहाडराय यांनी केले.

शेवगाव : शेवगाव सायकल असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव ते काळेगांव व परत शेवगाव अशी पंचवीस किलोमीटर सायकल राईटचे आयोजन करण्यात आले होते. हाँटेलमध्ये कल्पतरू फलकेवाडी फाटा या गुणवंत महिलाच्या सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.साधना दारकुंडे होत्या. यावेळी शेवगाव येथील प्रथम एस.आर डॉ.स्मिता प्रदीप उगले, डॉ.शिल्पा कृष्णा देहाडराय,नितीशा लक्ष्मण बिटाळ, डॉ.जान्हवी बिटाळ, स्मिता नानासाहेब देशपांडे,यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी सविता जाधव, सुनंदा विनोद ठाणगे, वैशाली ज्ञानेश्वर बडे,अर्चना वल्लभ लोहिया, रोहिणी प्रदीप बोडके,ज्योती वसंतराव सुरवसे, माधुरी सुपेकर या महिलांची उपस्थिती होती. शेवगांव सायकल असोसिएशनचे पंचवीस सायक्लिस्ट महिलादिन विशेष राईट मध्ये सहभागी झाले. सूत्रसंचालन कैलास जाधव व सविता लोंढे यांनी केले. आभार निलेश केवळ यांनी मानले. प्रास्तविक डॉ.शिल्पा देहाडराय यांनी केले.

COMMENTS