मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि माहिती थेट शेतकर्यांपर्यंत पोहोचवली जाईल.

COMMENTS