Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासासाठी सदैव नगराध्यक्षांना साथ : टायरवाले 

जामखेड : जामखेडच्या सर्वागिण विकासासाठी व जनतेच्या हिताच्या निर्णयात शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी समवेत आहोत असा विश्वास शिवसेना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबुसेठ टायरवाले यांनी दिला. नुकतेच नवनिर्वाचित व लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व नगरसेवक प्रा. विकी घायतडक यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने बाबूशेठ टायरवाले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमित चिंतामणी, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण बोलपट, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, नितीन कोल्हे,डॉ. श्याम गोलेकर, मोहन देवकाते, रवी काळे, ऍड. नितीन राजपुरे, ऍड. प्रदीप बोलभट, किरण मराळ, कुलदीप पवार समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समता जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गायकवाड
अहिल्यानगरमध्ये थरारक घटना! कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर दुचाकीस्वारांनी केला गोळीबार
जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता

जामखेड : जामखेडच्या सर्वागिण विकासासाठी व जनतेच्या हिताच्या निर्णयात शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी समवेत आहोत असा विश्वास शिवसेना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबुसेठ टायरवाले यांनी दिला. नुकतेच नवनिर्वाचित व लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व नगरसेवक प्रा. विकी घायतडक यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने बाबूशेठ टायरवाले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमित चिंतामणी, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील,

युवासेना तालुका प्रमुख प्रवीण बोलपट, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, नितीन कोल्हे,डॉ. श्याम गोलेकर, मोहन देवकाते, रवी काळे, ऍड. नितीन राजपुरे, ऍड. प्रदीप बोलभट, किरण मराळ, कुलदीप पवार समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS