Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंग’च्या २० मुलींना इन्फोसिसमध्ये नोकरी

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, हे अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. याच प्रयत्नांतून इन्फोसिस कंपनीचे कॅम्पस प्लेसमंट ड्राईव्हचे आयेजन करण्यात आले होते. यात कंपनीने बी. टेकच्या अंतिम वर्षातील २० मुलींना आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे.  संजीवनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणसोबतच ‘शिक्षणामधून रोजगार’ हे ध्येय साधले असल्याचे संजीवनीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की उद्योग जगताशी जोडणारे प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह, तसेच नामांकित कंपन्यांशी केलेली भागीदारी यामुळे संजीवनीचे विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. इन्फोसिस कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील जागृती राजेश  बांगर, अश्विनी  चौधरी, साक्षी संतोष  घोरपडे, आदिती रविंद्र देठे, वैष्णवी अनिल नरोडे, रेणुका महेश शिंदे , प्रतिक्षा बाबासाहेब चांदर,इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दिशा बिपिन ढाकणे, अमृता सखाराम वडणे, संतोषी  पंडीत कदम, शिवानी रविंद्र जगताप, पुजा श्रावण कोळपे, स्नेहा सोमनाथ मोरे, अपूर्वा बाळासाहेब फापाळे, जान्हवी किरण राकिबे, श्वेता चंद्रकांत साळुंके, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या साक्षी सचिन गौल, रविशा  रवी हलवाई, वैष्णवी दत्तू निकम व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अक्षदा देविदास देवकर यांची निवड झाली.

इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’
ना.विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी
Ahmednagar : धक्कादायक …अहमदनगर जिल्ह्यात घडला मॉब लिंचींग चा प्रकार | LokNews24

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, हे अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. याच प्रयत्नांतून इन्फोसिस कंपनीचे कॅम्पस प्लेसमंट ड्राईव्हचे आयेजन करण्यात आले होते. यात कंपनीने बी. टेकच्या अंतिम वर्षातील २० मुलींना आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे.  संजीवनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणसोबतच ‘शिक्षणामधून रोजगार’ हे ध्येय साधले असल्याचे संजीवनीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की उद्योग जगताशी जोडणारे प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह, तसेच नामांकित कंपन्यांशी केलेली भागीदारी यामुळे संजीवनीचे विद्यार्थी नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. इन्फोसिस कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील जागृती राजेश  बांगर, अश्विनी  चौधरी, साक्षी संतोष  घोरपडे, आदिती रविंद्र देठे, वैष्णवी अनिल नरोडे, रेणुका महेश शिंदे , प्रतिक्षा बाबासाहेब चांदर,इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दिशा बिपिन ढाकणे, अमृता सखाराम वडणे, संतोषी  पंडीत कदम, शिवानी रविंद्र जगताप, पुजा श्रावण कोळपे, स्नेहा सोमनाथ मोरे, अपूर्वा बाळासाहेब फापाळे, जान्हवी किरण राकिबे, श्वेता चंद्रकांत साळुंके, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या साक्षी सचिन गौल, रविशा  रवी हलवाई, वैष्णवी दत्तू निकम व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अक्षदा देविदास देवकर यांची निवड झाली.

COMMENTS