Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाज वाटतं नाही का ? अमोल मिटकरी !

विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला आणि यासाठी त्यांनी यूपीएससीला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. या मागणीनंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी पोस्ट हटवून (‘यू-टर्न’ घेत) सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार
जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी

COMMENTS