Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीव्हीपॅट विना निवडणूक घेण्याचा कोडगेपणा, लोकशाहीला खड्ड्यात घेऊन जाणारा !

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतर उडणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर रेल्वे विभागात राजभाषा हिंदी कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात
‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !
अखेर तळोदा परिसरातील बिबट्या जेरबंद

COMMENTS