Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या कामावरील अपघातात 13 मजुरांचा मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधल्या तढेगावानजीक समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांच

तुर्भेत वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या
संजीवनीची सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी
31 मार्चअखेर यशवंत बँकेचा 360 कोटींचा एकत्रित व्यवसाय; बँकेस 2 कोटी 8 लाखांचा ढोबळ नफा : शेखर चरेगांवकर

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधल्या तढेगावानजीक समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 3 मजूर जखमी आहेत. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या या डंपरमधून 16 मजूर प्रवास करत होते.

यासंदर्भातील माहितीनुसार सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव जवळ परिवहन मंडळाच्या बसला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपर रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

COMMENTS