Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर : बिजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या पुजारी कांकेर आणि मरुडबाकाच्या जंगलात गुरूवारी उशीरा रात्री सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झ

लेकीसह आई-वडिलांचा अपघातात मृत्यू | LOKNews24
जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप | LOKNews24
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या

रायपूर : बिजापूर जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या पुजारी कांकेर आणि मरुडबाकाच्या जंगलात गुरूवारी उशीरा रात्री सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या 3 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे.
यादरम्यान सकाळी 9 वाजेच्या सुमारा दक्षिण विजापूरच्या जंगलात गोळीबार सुरू झाला. यामध्ये आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाले आहे. या परिसरात चकमक आणि शोध मोहिम सुरू असून जंगलातून जवान परतल्यावरच मृतकांचा नेमका आकडा कळू शकेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

COMMENTS