Homeताज्या बातम्यादेश

राजधानीतील 40 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असतांनाच आता बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या येत असल्याचे

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
ना.छगनराव भुजबळ समर्थकांनी केला जल्लोष

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असतांनाच आता बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या येत असल्याचे समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील अनेक शाळांना सोमवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राजधानीतील मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूलसह 40 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पाठवले असून पोलिस बॉम्बचा शोध घेत आहे. न.

COMMENTS