Homeताज्या बातम्यादेश

कानपूरमध्ये पुन्हा रेल्वे घातपाताचा कट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पुन्हा एकदा रेल्वेच्या घातपाताचा कट रचण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कानपूर देहात रेल्वे रूळांवर एक ल

नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.
कर नाही तर डर कशाला ? किशोरी पेडणेकर 
पंतप्रधान मोदी करणार 7500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्धाटन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पुन्हा एकदा रेल्वेच्या घातपाताचा कट रचण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कानपूर देहात रेल्वे रूळांवर एक लहान गॅस सिलेंडर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने लोकोपायलटच्या हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळांवर हा सिलेंडर पाहताच लोकोपायलटने इर्मजन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली व रेल्वे आईओडब्ल्यूला सूचना देण्यात आली.

COMMENTS