Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

लातूर ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 16 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात राज ठाकरे यांना हे अटक वॉरंट जारी

गोळीबाराचे आदेश देणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला
मनसेचा तिसरा उमेदवारही जाहीर
राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल

लातूर ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 16 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात राज ठाकरे यांना हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी निलंगा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. 

COMMENTS