Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून जीवन स

कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडली आहे. आरोपी तरुण तरुणीला ’माझ्यावर प्रेम कर…’ अशी जबरदस्ती करत होता. पूजा शिवराज पवार असे मृत मुलीचे नाव आहे. तर कासिम यासीन पठाण असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तर तो पीडित मुलीला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने जीव दिला आहे.

COMMENTS