कोपरगाव तालुका ः भारतीय स्वातंत्र्य दिनाचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व श्री गणेश सह.साखर कारखान्याचे झेंडावंदन युवानेते विव
कोपरगाव तालुका ः भारतीय स्वातंत्र्य दिनाचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व श्री गणेश सह.साखर कारखान्याचे झेंडावंदन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी कोल्हे कारखाना येथे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर होन, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, निवृत्ती बनकर, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बापूसाहेब बाराहाते, त्र्यंबकराव सरोदे, विलासराव माळी, बाळासाहेब पानगव्हाणे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, कामगार नेते मनोहर शिंदे, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, वेनुनाथ बोळीज, फकीरराव बोरणारे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव तुळशीराम कानवडे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कामगार, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते,संचालक भगवान टिळेकर,अनील गाढवे,बाळासाहेब चोळके, मधुकर सातव,संपत हिंगे,आलेश कापसे,विष्णुपंत शेळके,अरविंद फोफसे,महेंद्र गोर्डे पा.,राहुल गाढवे,संजय गाढवे,एम.डी. नितीन भोसले तसेच सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान, टि.डी.बी येथे भाजपा कार्यालय आणि काँग्रेस कमिटी झेंडावंदन मोठ्या उत्साहात पार पडले.सर्वच ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS