Homeताज्या बातम्यादेश

अग्नी क्षेपणास्त्राचे जनक आर.एन.अग्रवाल यांचे निधन

हैदराबाद ः देशातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे गुरुवारी (15 ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या 83 व्य

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत
मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या

हैदराबाद ः देशातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे गुरुवारी (15 ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते काही काळ आजारी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. आर.एन. अग्रवाल यांनी भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. ते अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले प्रकल्प संचालक होते. त्यांना अग्नी मॅन म्हणूनही ओळखले जात असे.

COMMENTS